Pushpa 2 The Rule : 'पुष्पा-पुष्पा' गाणं येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'पुष्पा २: द रुल’ मधील पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट; प्रेक्षकांचं वेधले लक्ष


मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आहे.


चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुष्पा-२ या चित्रपटामधील 'पुष्पा पुष्पा' या पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे पुष्पाची उत्सुकता आणखी वाढवत आहे. 'पुष्पा: द राईज' चित्रपटाचे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता 'पुष्पा पुष्पा' या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



या दिवशी चित्रपटातील पहिल गाण प्रदर्शित होणार


अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “‘पुष्पा पुष्पा’ १ मेला सकाळी ११.०७ वाजता भेटीस येत आहे”, असं कॅप्शन लिहित अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त करत या बद्दल भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.




Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’