PM Modi Oath Ceremony: ३६ वर्षीय नायडू, ७८ वर्षांचे मांझी...ही आहे मोदी ३.० कॅबिनेटची संपूर्ण यादी
June 9, 2024 10:30 PM
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांनी भारताला नवे सरकार मिळाले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या स्थानावर अमित शाह यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७२ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. यात ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्र्यांचा समावेश आहे.
ही आहे संपूर्ण यादी
कॅबिनेट मंत्री1. नरेंद्र मोदी (प्रधानमंत्री)2. राजनाथ सिंह3. अमित शाह4. नितिन गडकरी5. जेपी नड्डा6. शिवराज सिंह7. निर्मला सीतरमण8. एस जयशंकर9. मनोहर लाल खट्टर10. एचडी कुमारस्वामी 11. पीयूष गोयल12. धर्मेंद्र प्रधान13. जीतनारम मांझी14. राजीव रंजन उर्फ ललन सिंह 15. सर्वानंद सोनेवाल 16. डॉक्टर वीरेंद्र कुमार17. राम मोहन नायडू TDP18. प्रह्लाद जोशी19. जुएल ओरांव 20. गिरिराज सिंह21. अश्विनी वैष्णव22. ज्योतिरादित्य सिंधिया23. भूपेंद्र यादव24. गजेंद्र सिंह शेखावत25. अन्नपूर्णा देवी26. किरण रिजीजू 27. हरदीप पुरी28. मनसुख मांडविया 29. जी किशन रेड्डी30. चिराग पासवान31. सीआर पाटिल
राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
32. राव इंद्रजीत सिंह33. जितेंद्र सिंह34. अर्जुन राम मेघवाल35. प्रतापराव गणपतराव जाधव36. जयंत चौधरी