Cabinet Meeting: मोदी कॅबिनेटची आज होऊ शकते पहिली बैठक
June 10, 2024 09:45 AM
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींशिवाय ३० कॅबिनेट मंत्री, ४ राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये ३३नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले. यात ११ गैरभाजप आहेत. आज मोती कॅबिनेटची पहिली बैठक सोमवारी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.
एनडीए सरकार में मंत्री के रूप में शपथ लेने वाले सभी साथियों को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं। मंत्रियों की इस टीम में युवा जोश और अनुभव का अद्भुत संगम है। हम सभी देशवासियों का जीवन बेहतर बनाने में कोई कोर-कसर बाकी नहीं रखेंगे। pic.twitter.com/vLcufkcOf1