AI Threat : स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या मोबाईलमधला एआय आहे मोठा गुप्तहेर

तज्ज्ञांकडून धक्कादायक खुलासा


मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून अनेकांच्या आयुष्यातील प्रश्न सर्रास सोडवले जात आहे. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण हिस्सा फोन बनला आहे. अनेकदा फोनमध्ये नवीन अपडेट येत असतात. अशातच सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच 'एआय' (AI) ची चर्चा सुरु आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि मेटा एआयवर उपलब्ध झाला आहे. यामुळे प्रत्येकाला आता कोणत्याही विषयाबाबत सखोल माहिती मिळवण्यासाठी सोयीचे साधन असणार आहे. मात्र याच एआयबाबत तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. हाय एआय तुमच्या मोबाईलमधला गुप्तहेर (AI Threat) बनला आहे. त्यामुळे मोबाईलमधला सर्व डेटा धोक्यात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एआयकडून मिळालेल्या सर्व सुविधा आकर्षक असल्या तरी त्यांची किंमत म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा आहे. कंपन्यांना एआयला सर्वोत्कृष्ट साधन बनवण्याच्या मोहात त्याला लागणाऱ्या माहितीसाठी क्लाउडचा वापर करतात. मात्र एकदा तुमची माहिती क्लाउडवर गेली की ती सुरक्षित राहण्याची शाश्वती नसते. यामुळे कोणतीही कंपनी, कर्मचारी, सरकारी संस्था किंवा हॅकर्स हा डेटा सहज पाहू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले.


दरम्यान, अनेक कंपन्या अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आपला डाटा गोळा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे वापरकर्त्यांचा डाटा हा फार कमी सुरक्षित असतो. त्यामुळे कंपन्यांनी वापरकर्ताच्या गोपनीयतेची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा