या देशात पर्यटकांसाठी आहेत कडक नियम, तिकीट बुकिंग करण्याआधी घ्या जाणून

मुंबई: कोणत्याही देशात फिरण्याआधी तेथील ठिकाणांबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते यामुळे तेथे जाऊन तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. प्रत्येक देशामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी काही कायदे-नियम असतात. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे पर्यटकांसाठीचे कायदे अतिशय कडक आहेत. जर तुम्हीही या देशांत फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्हाला याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.


सिंगापूर - या यादीत सगळ्यात पहिले नाव सिंगापूरचे येते.येथे रस्त्यांवर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, च्युईंगम खाणे यावर दंड आहे. सोबतच रस्ता पार करताना बेपर्वाई करणे, पब्लिक टॉयलेटचा वापर केल्यानंतर फ्लश न केल्यासही तुम्हाला मोठा दंड बसू शकतो.


संयुक्त अरब अमिरात - येथे सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदाराचा हात पकडणे आणि किस करणे बॅन आहे. यासाठी तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. येथे ड्रगचे नियमही अतिशय कडक आहेत.


सौदी अरेबिया - या देशात तुम्ही नशेशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी पकडले गेलात तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.


थायलंड - थायलंडमध्ये पर्यटकांसाठी कडक नियम आहेत. या देशात ड्रग्सबाबतीत अतियश कडक कायदे आहेत. तस्करींच्या प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.


जपान - जर तुम्ही जपान फिरण्याचा विचार करत असाल तर येथे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. या देशात धूम्रपानासाठी जागा बनवल्या आहेत. तुम्ही या जागांशिवाय इतर ठिकाणी स्मोकिंग करू शकत नाहीत.


कतार - या ठिकाणी जर तुम्ही फिरायला जात असाल तर येथील काही ठिकाणी दारूचे सेवन करणे

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे