आता अटल सेतू मार्गावरुन एनएमएमटीची बस धावणार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अर्थात एनएमएमटीचे वातानुकूलित अतिजलद नवीन बसमार्ग क्र.११६ नेरुळ बस स्थानक (पूर्व) ते मंत्रालय मार्गे उलवे, शिवाजीनगर टोल नाका तसेच बसमार्ग क्र.११७ खारघर से.३५ ते मंत्रालय मार्गे पनवेल, पळस्पे, गव्हाण टोल नाका अशी बससेवा अटल सेतू (MUMBAI TRANS HARBOUR LINK) या मार्गावरुन तुर्भे आगारातून सुरु करण्यात येत आहे.



मार्गाची वैशिष्टये 


बस मार्ग क्रमांक ११६ - प्रवर्तन – तुर्भे आगार, बससंख्या –०१ वातानुकूलित, प्रवासकाळ- ९५ ते १०० मिनिटे, प्रवर्तन काळ - सोमवार ते शनिवार, प्रवास भाडे – रु.२३०/-, प्रवासमार्ग - नेरुळ बसस्थानक, सागरदिप सोसायटी / शुश्रूषा हॉस्पिटल, आगरी कोळी संस्कृती भवन, से.४२ ए बस स्थानक / गायमुख चौक, नमुंमपा मुख्यालय, मोठा उलवा गाव, शगुन रियालटी चौक, बामणडोंगरी रेल्वे स्थानक, उलवे प्रभात हाईट्स, शिवाजीनगर / अटल सेतू टोल नाका, शिवडी-न्हावासेवा अटल सेतू मार्गे शिवडी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, वाडीबंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल / जीपीओ, गोल्डनगेट / डॉ.बाबासाहेव आंबेडकर चौक, एल.आय.सी. / मंत्रालय डाऊन., प्रवासस्थान - नेरुळ बसस्थानक ते मंत्रालय – ७.५५, मंत्रालय ते खारकोपर रेल्वे स्थानक – ९.४५, खारकोपर रेल्वे स्थानक ते मंत्रालय -१७.२०, मंत्रालय ते नेरुळ बस स्थानक – १८.२५


बस मार्ग क्रमांक ११७ – प्रवर्तन – तुर्भे आगार, बससंख्या – ०१ वातानुकूलित, प्रवासकाळ- ११५ ते १०० मिनिटे, प्रवर्तनकाळ - सोमवार ते शनिवार, प्रवासभाडे - रु.२७०/-, प्रवासमार्ग - खारघर से. ३५ सर्कल उत्सव चौक, स्पॅगेटी / घरकुल, कळंबोली सर्कल, आसुडगाव आगार, पनवेल एसटी बस स्थानक, भिंगारी, पळस्पेफाटा, महात्मा फुले विद्यालय / करंजाडे फाटा, गव्हाण टोलनाका, शिवडी - न्हावासेवा अटल सेतू मार्गे शिवडी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, वाडीबंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल / जीपीओ, गोल्डनगेट / बाबासाहेब आंबेडकर चौक, एल. आय. सी / मंत्रालय (डाऊन), प्रवास स्थानक - खारघर से.३५ ते मंत्रालय – ७.४०, मंत्रालय ते खारघर से.३५-१८.१५


तरी, नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

NSEL Investors Relief: 'एनएसईएल' गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा

मुंबई : राष्ट्रीय स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या 13 वर्षांपासून

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या

Mumbai Police : मुंंबई पोलिसांना मिळणार OR कोड असलेले स्मार्ट ओळखपत्र

Mumbai News: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना आळा घालण्यासाठी मुंबई

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध