मुंबई-जबलपुर आणि काचीगुडा-मनमाड एक्स्प्रेस एलएचबी डब्यांसह चालणार!

मुंबई : रेल्वेने खालील गाड्या एलएचबी कोचने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक १२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपूर गरीब रथ ६ ऑक्टोबरपासून आणि ट्रेन क्रमांक १२१८७ जबलपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ ५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर ट्रेन क्रमांक १७०६३ मनमाड - काचीगुडा अजिंठा एक्सप्रेस २ जानेवारी २०२५ पासून तर ट्रेन क्रमांक १७०६४ काचीगुडा - मनमाड अजिंठा एक्सप्रेस १ जानेवारी २०२५ पासून धावणार आहे.



सुधारित संरचना


१२१८८/१२१८७ - २० वातानुकूलित- तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.


१७०६३/१७०६४ -एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित-द्वितीय, पाच वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.



आरक्षण 


ट्रेन क्रमांक १७०६३/१७०६४ (२९ डिसेंबर २०२४पासून सेवांसाठी) बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे.

Comments
Add Comment

NSEL Investors Relief: 'एनएसईएल' गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा

मुंबई : राष्ट्रीय स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या 13 वर्षांपासून

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या

Mumbai Police : मुंंबई पोलिसांना मिळणार OR कोड असलेले स्मार्ट ओळखपत्र

Mumbai News: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना आळा घालण्यासाठी मुंबई

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध