गुलाबी आँखे जो तेरी देखी! सोनाली कुलकर्णीचे गुलाबी साडीतले फोटो चर्चेत

मराठी कलाविश्वातली अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही उत्तम अभिनयाच्या जोरावर ती कायम चर्चेत येत असते.

सोनालीने अलिकडेच गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलं. नेटकऱ्यांमध्ये या फोटोशूटची कमालीची चर्चा झाली.



सोनालीच्या साडीवर फ्लेमिंगो आणि फुलपाखरूचं सुंदर वर्क केलं आहे.



सोनालीने या साडीवर केस मोकळे सोडून गळ्यात सुंदर असा नेकलेस परिधान केला आहे.


सोनालीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.


सोनालीचा या फोटोंमध्ये अंदाज खूपच बोल्ड आणि मोहक दिसतो आहे.


मराठीत सोनालीने एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने दमदार काम केलं आहे.



सोनालीने 'अंजिठा', 'झपाटलेला २', 'पोस्टर गर्ल', 'मितवा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.


याचवर्षी सोनालीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलंय, 'मलाइकोट्टई वालीबान' या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.


आता सोनाली होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

 
Comments
Add Comment

Kaun Banega Crorepati : स्वप्न सत्यात उतरलं! KBC च्या मंचावर भूषण ठाकरे ठरला या सीजनचा पहिला करोडपती

मुंबई :  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

Nitesh Rane : ‘सिरीयल किलर’ नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची खास उपस्थिती; टीमचे केले कौतुक

मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

KBC मधील पंजाबवरील प्रश्नामुळे वाद; अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस

Kaun Banega Crorepati: महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' ला मिळणार भव्य रूप? नमित मल्होत्रा यांच्यासोबत चर्चा सुरू

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश' या चित्रपटाच्या पुनरागमनाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता 'क्रिश 4'