Instagram Down : सोशल मीडियाचे वेड! अर्ध्या तासासाठी इन्स्टाग्राम सर्व्हिस बंद असल्याने वापरकर्त्यांकडून लाखो तक्रारी

मुंबई : सध्याच्या काळात लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्व नागरिकांना सोशल मीडियाचे (Social Media) प्रचंड वेड लागले आहे. अशातच इन्स्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे. लाखो वापरकर्ते यावर फोटो आणि व्हिडीओ तसेच रील्स शेअर करतात. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास इन्स्टाग्राम सर्व्हिस बंद (Instagram Down) झाली होती. त्यामुळे या कालावधीत अ‍ॅप वापरणे अवघड जात होते.


इन्स्टाग्रामची सेवा ठप्प होताच अवघ्या काही मिनिटांत वापरकर्त्यांनी लाखो तक्रारी व्यक्त केल्या. वापरकर्त्यांना इंस्टाग्राम उघडताना "सॉरी, समथिंग वेंट राँग" असे लिहिलेले दिसत होते. तसेच, ते यावर काम करत असून काही कालावधीत समस्या दूर करतील, अशी माहिती त्या अधिसूचनेत देण्यात आली होती.


दरम्यान, अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर इन्स्टाग्राम समस्या दूर झाली. परंतु वापरकर्ते अर्धा तासही इन्स्टाग्रामशिवाय राहू न शकल्यामुळे सध्याच्या पिढीला सोशल मीडियाचे व्यसन लागल्याचे चित्र दिसून येते.

Comments
Add Comment

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक