Daily Horoscope : दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४
October 18, 2024 04:00 AM
पंचांग
आज मिती अश्विनी कृष्ण प्रतिपदा शके १९४६ चंद्र नक्षत्र अश्विन. योग वज्र, चंद्र राशी मेष, भारतीय सौर २६ अश्विन शके म्हणजेच १९४६, शुक्रवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३३, मुंबईचा सूर्यास्त ०६.१३, मुंबईचा चंद्रोदय ०६.५२, मुंबईचा चंद्रास्त ०७.११, राहू काळ १०.५५ ते १२.२३.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : मनासारखा खर्च करू शकाल.
वृषभ :मानसन्मान मिळून सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल.