आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीय. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग सिद्ध ०७.५० पर्यंत नंतर साध्य .चंद्र राशी वृषभ ०७.१२ पर्यंत नंतर मिथुन.भारतीय सौर ५ मार्गशीर्ष शके १९४८ म्हणजेच गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५९, सूर्यास्त ०५.५९ चंद्रोदय ०७.४४ पीएम चंद्रास्त ०८.३५, राहू काळ ०१.४८ ते ०३.१२.उत्तमदिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष रास: - कुटुंबातील तरुण-तरुणींचे भाग्योदय.
वृषभ रास:- महत्त्वाच्या कामात यश मिळेल कामे सहजासहजी होतील.
मिथुन रास:- उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल
कर्क रास:- सकारात्मक घटना घडतील.
सिंह रास:- अनेक मार्गाने धनलाभ होईल.
कन्या रास:- नोकरीत वाद-विवाद पासून दूर राहा.
तुळ रास:- चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च होतील.
वृश्चिक रास:- व्यवसायात नफ्याचे प्रमाण अधिक राहील.
धनु रास:- नोकरीत चांगल्या वातावरणाचा लाभ मिळेल.
मकर रास:- कुटुंबातील प्रिय व्यक्तीचा भाग्योदय होईल.
कुंभ रास:- कुटुंबातील प्रिय व्यक्तीचा भाग्योदय होईल.
मीन रास:- तरुण-तरुणींचा भाग्योदय, प्रेमात यश मिळेल.