Astrology: रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क,भारतीय सौर ८ मार्गशीर्ष शके १९४८.रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५३ सूर्यास्त ०५.५९, चंद्रोदय ११.०३ पीएम, चंद्रास्त ११.२६ एएम , राहू काळ ०४.३६ ते ०५.५९ चांगला दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष रास: - अचूक मार्ग सापडेल.घाईगर्दीत कोणतेही निर्णय घेऊ नका. 
वृषभ रास:- मान्यवरांच्या मुलाखती आश्चर्यचकित करू शकतात.
मिथुन रास:- प्रवासाचा आनंद घेऊ शकाल प्रवास कार्य सिद्ध राहतील.
कर्क रास:- अति आत्मविश्वासामुळे अविचारी धाडस करू नका.
सिंह रास:- घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च मुक्तहस्ते कराल.
कन्या रास:- निर्णय अचूक ठरतील.
तुळ रास:- आपली महत्त्वाची कामे सहजपणे करू शकाल.
वृश्चिक रास:- आपले चातुर्य वापरून आपण आपली कामे करून घ्याल.
धनु रास:- आपल्या अधिकाराचा योग्य वापर करा.
मकर रास:- घरी अचानक पाहुणे येऊ शकतात.
कुंभ रास:- विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल.
मीन रास:- सहलीचा आनंद घ्याल.
Comments
Add Comment

Astrology: शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन ०७.२३ नंतर

Astrology: शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया ०९.५१ नंतर चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग शुभ चंद्र राशी मिथुन

Astrology: गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीय.  चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग सिद्ध ०७.५० पर्यंत नंतर साध्य .चंद्र राशी वृषभ

Rahu Ketu Gochar 2026: नशिबाचे फासे पलटणार! राहू-केतूच्या गोचरामुळे 'या' राशींचे चांगले दिवस सुरू; वाचा तुमची रास कोणती?

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. या गोचर कालावधीत ग्रह राशी बदल करत असतात. त्याचा

Astrology: बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके १९४८.चंद्र नक्षत्र रोहिणी .योग शिव.चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ४

Astrology: मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ.चंद्र राशी मेष ०७.२५ पर्यंत नंतर