Mumbai Crime : मुंबई हादरली! टॅक्सी चालकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : पुणे शहरात काल दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना मुंबईत असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका टॅक्सी चालकाने तरूणीला पुढे बसवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime)



मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय तरुणी कॉलेजला जात असताना टॅक्सी चालक जग्गनाथ काळे (४७) याने तरुणीवर कोणीतरी जादूटोण्याचा केल्याचा बनाव रचत तिला पुढे बसवले. त्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, तरुणीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी नराधम टॅक्सी चालकावर काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.

Comments
Add Comment

गोशाळांच्या जमीन व्यवहारांना कृषिदर लागू होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: गोशाळांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे गोशाळांसाठी जमीन

Bollywood Entertainment News: भाईजानने श्रद्धा कपूरची मागितली माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची बॉक्स ऑफिस टक्कर

Bollywood Entertainment News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट

ॲप्पलकडून जगभरातील ग्राहकांना खुशखबर, 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना मोठं गिफ्ट

मुंबई: ॲप्पल आयफोनची क्रेझ अगदी लहानांपासून मोठ्यापंर्यंत प्रत्येकामध्ये पाहायला मिळते. कोणताही फोन असो,

Kartiki Ekadashi 2026: विठुरायाच्या चरणी शेतकऱ्यांसाठी साकडे! पंढरपूर विकासासाठी 25 कोटींची अतिरिक्त घोषणा

[caption id="attachment_1077414" align="alignnone" width="800"] टाळ-मृदंगाचा गजरात, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या

IND vs NZ: तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची 118 धावांची मजबूत आघाडी, गिलचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं

IND vs NZ: : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण! एका आठवड्यात 11 हजारांनी सोने स्वस्त, चांदीही कोसळली

Gold Rate : गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र गेल्या वर्षभरातील सोन्याचे दर तब्बल 40 हजार रुपयांनी