Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ डिसेंबर २०२४
December 9, 2024 04:05 AM
पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण शुद्ध अष्टमी ८.०४ पर्यंत नंतर नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग सिद्धी.चंद्र राशी कुंभ,भारतीय सौर १८ मार्गशीर्ष शके १९४६. सोमवार, दिनांक ९ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.००, मुंबईचा सूर्यास्त ६.०१, मुंबईचा चंद्रोदय १.१५ मुंबईचा चंद्रास्त १.३७ उद्याची राहू काळ ८.२३ ते ९.४५. दुर्गाष्टमी, महाराणी ताराराणी पुण्यतिथी, क्षय तिथी.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : दैनंदिन कामे सुरळीत होतील.
वृषभ :विचारांमध्ये बदल घडतील.
मिथुन : आलेल्या संधीचा अवश्य फायदा घ्या.
कर्क : नवीन योजना सफल होईल.
सिंह : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कन्या : प्रवासाचे योग आहेत
तूळ : एखादी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते
वृश्चिक : मालमत्तेची कामे मार्गी लागतील
धनू : नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील.
मकर : अपेक्षित सहकार्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.