Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १७ डिसेंबर २०२४
December 17, 2024 04:05 AM
पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शके १९४६, चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग ब्रह्म. चंद्र राशी मिथुन भारतीय सौर २६ मार्गशीर्ष शके १९४६ मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०५, मुंबईचा सूर्यास्त ६.०४, मुंबईचा चंद्रोदय ८.०४, मुंबईचा चंद्रास्त ८.५६. राहू काळ १३.१९ ते ४.४२ पेन्शनर्स डे, उत्तम दिवस.