Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार,२६ डिसेंबर २०२४
December 26, 2024 04:05 AM
पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग सुकर्म. चंद्र राशी तूळ भारतीय सौर ५ पौष शके १९४६. गुरुवार, दिनांक २६ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ७.०९, मुंबईचा सूर्यास्त ६.०९, मुंबईचा चंद्रोदय ३.४७, उद्याची मुंबईचा चंद्रास्त २.२४, राहू काळ २.०१ ते ३.२४ सफला एकादशी, १८,पर्यंत चांगला
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : दिवस उत्साहपूर्ण राहील.
वृषभ : समाधान देणाऱ्या घटना घटित होतील.
मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी.
कर्क : समाजातील मान्यवरांच्या ओळखी होतील.
सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल.
तूळ : एकाच वेळेस अनेक विचार मनामध्ये राहतील
वृश्चिक : कामे मार्गी लागतील.
धनू : व्यवसायिक प्रश्न मिटतील.
मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार अपेक्षा पूर्ण करू शकतील.