Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २ जानेवारी २०२५
January 2, 2025 04:07 AM
पंचांग
आज मीती पौष शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग हर्षण. चंद्र राशी मकर. भारतीय सौर १२ पौष शके १९४६, गुरुवार दिनांक २ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१२, मुंबईचा चंद्रोदय ९.१५, मुंबईचा सूर्यास्त ६.१२, मुंबईचा चंद्रास्त ८.३७, राहू काळ २.०५ ते, ३.२७ . मुस्लीम रज्जब मासारंभ, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : वैवाहिक सुख लाभून संतती सौख्य मिळेल.
वृषभ : समाजातील मान्यवरांची मदत आणि मार्गदर्शन मिळेल.
मिथुन : जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे हे कार्यमग्न रहा.