Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, ३ जानेवारी २०२५
January 3, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती पौष शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग वज्र. चंद्र राशी मकर भारतीय सौर १३ पौष शके १९४६. शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१२ मुंबईचा चंद्रोदय, ९.५८ मुंबईचा सूर्यास्त, ६.१३ मुंबईचा चंद्रास्त, ९.३७. राहू काळ ११.२० ते १२.४२. विनायक चतुर्थी, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मुक्ती दिन. शुभ दिवस दुपारी १२.२५ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आत्मविश्वासात वाढ होऊन जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहून उत्साहात भर पडेल.
मिथुन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
कर्क : मुक्त हस्ते खर्च कराल.
सिंह : नवीन ओळखी होतील.
कन्या : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
तूळ : नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.
वृश्चिक : कुसंगती व व्यसनांपासून दूर राहणे हितकारक ठरेल.
धनू : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस उत्पन्न होईल.
मकर : जुन्या आठवणीत रमून जाल.
कुंभ : जवळचे प्रवास करावे लागतील.
मीन : ज्येष्ठ व्यक्तींबरोबर वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.