Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, शुक्रवार, १७ जानेवारी २०२५
January 17, 2025 04:00 AM
पंचांग
आज मिती पौष कृष्ण चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र मघा योग सौभाग्य. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर २७ पौष शके १९४६. शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ९.३३, मुंबईचा सूर्यास्त ६.२२, मुंबईचा चंद्रास्त ९.३९. राहू काळ ११.२५ ते १२.४८. संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय ९.२७, टेकडी गणपती यात्रा, गणेशद्वार यात्रा, भृशुंड गणेश यात्रा, शुभ दिवस.
दैनंदिन राशिभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आज दिवसभरात महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
वृषभ : अनेक कामांमध्ये यश मिळेल.
मिथुन : आर्थिक लाभ होतील.
कर्क : सामाजिक अथवा धार्मिक कार्य करण्यासाठी पुढाकार घ्याल.
सिंह : आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात राहता येईल.
कन्या : जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल.
तूळ : वाद-विवाद कटाक्षाने टाळा.
वृश्चिक : समाजातील सन्माननीय लोकांच्या भेटीगाठी होतील.
धनू : कुटुंबांमध्ये चांगल्या वार्ता कानावर येतील.
मकर : सकारात्मक राहा. आपली मते इतरांवर लादू नका.
कुंभ : हाती पैसा येईल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.