Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५
February 14, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती माघ कृष्ण द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग अतिगंड. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २५ माघ शके १९४६. शुक्रवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ०८.१४, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रास्त ०८.११, राहू काळ ०८.२४ ते ०९.४८. शब्बे बारात, तुळसामाता पुण्यतिथी, - अचलपूर, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : व्यवसाय-धंद्यात अनुकूलता लाभेल.
वृषभ : आवडत्या व्यक्तींबरोबर दिवस चांगला जाईल.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क : स्वतःचे काम स्वतः करा. इतरांवर अवलंबून राहू नका.
सिंह : एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे नवीन नियोजन करता येईल.
कन्या : आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.