Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५
February 19, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती माघ कृष्ण षष्ठी ०७.३५ पर्यंत नंतर सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वृद्धी. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ३० माघ शके १९४६. बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०४, मुंबईचा चंद्रोदय ००.१८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४०, मुंबईचा चंद्रास्त १०.५२ राहू काळ १२.५२ ते ०२.१९. छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखेप्रमाणे, गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी, शुभ दिवस सकाळी ०७.३२ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
वृषभ : आपले नर्णय योग्य ठरल्याने आत्मविश्वास वाढेल.
मिथुन : व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. अर्थ मान उंचावेल.
कर्क : सभा समारंभाची निमंत्रणे मिळू शकतात. एखादे मानाचे पद मिळू शकते.
सिंह : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
कन्या : महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. प्रश्न सुटणे सुरू होईल.
तूळ : स्वतःसाठी अथवा कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च कराल.
वृश्चिक : व्यावसायिक प्राप्ती वाढण्याची शक्यता.
धनू : काही सुखद घटना घडतील, आत्मविश्वास वाढेल.
मकर : धंद्यातील कामे अचानक वाढल्यामुळे कामाची दगदग जाणवू शकते.
कुंभ : व्यवसाय धंद्यातील अचानक उद्भवलेल्या संकटावर मात कराल.
मीन : भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका.