Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५
February 20, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती माघ कृष्ण सप्तमी १०.०१ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा. योग ध्रुव . चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर फाल्गुन शके १९४६. गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०४ मुंबईचा चंद्रोदय ०१.१२ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४०, मुंबईचा चंद्रास्त ११.३३ राहू काळ ०२.१९ ते ०३.४६. कालाष्टमी, श्री गजानन महाराज प्रकट दिन, शुभ दिवस-दुपारी १.२९. नंतर
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : समाजातील मान्यवरांच्या मदतीमुळे अनेक कामे करू शकाल.
वृषभ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसाय धंद्यात भरभराट होईल.