Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ४ मार्च २०२५
March 4, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन शुद्ध पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग ऐद्र चंद्र राशी मेष, भारतीय सौर १३ फाल्गुन शके१९४६, मंगळवार दि. ४ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५६, मुंबईचा चंद्रोदय ०९.५२, मुंबईचा सूर्यास्त ०६.४४, मुंबईचा चंद्रास्त ११.१८, राहू काळ ०३.४७ ते ०५.१६, राष्ट्रीय सुरक्षा दिन, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आर्थिक लाभ होईल.
वृषभ : प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन : शुभवर्तमान कळेल.
कर्क : अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल.
सिंह : नोकरी-व्यवसाय- धंद्यात अनुकूल परिस्थिती राहील.