Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. ११ मार्च २०२५
March 11, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन शुद्ध द्वादशी ०८१६ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग अतिगंड. चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २० फाल्गुन शके १९४६. मंगळवार, दि. ११ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५०, मुंबईचा चंद्रोदय ४.२५, मुंबईचा सूर्यास्त ६.४७, मुंबईचा चंद्रास्त ०५.३७ उद्याची राहू काळ ३.४७ त ५.१७, भौमप्रदोष, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.
वृषभ : प्रवासात मनावरचा ताण हलका होईल.
मिथुन : आर्थिक आवक चांगली राहील.
कर्क : कुटुंबामध्ये लहान-सहान गोष्टींवरून होणारे वादविवाद टाळा.
सिंह : व्यवसाय-धंद्यामध्ये भरभराट होईल.
कन्या : कुटुंबांसाठी काही खरेदी होईल.
तूळ : मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल
वृश्चिक : व्यवसायात वाद-विवाद नको.
धनू : जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकाल
मकर : महत्त्वाची कामे उरकून घेण्यात शहाणपण आहे.
कुंभ : महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.
मीन : कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.