Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दि. १२ मार्च २०२५
March 12, 2025 04:24 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी ९.१४ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र मघा. योग सुकर्मा. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २१ फाल्गुन शके १९४६. बुधवार, दि. १२ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४९ मुंबईचा चंद्रोदय ५.१८. मुंबईचा सूर्यास्त ६.४७ मुंबईचा चंद्रास्त ६.११ उद्याची, राहू काळ १२.४८ ते ०२.१८ यशवंतराव चव्हाण जयंती, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : व्यावसायिक भरभराट.
वृषभ : महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे समाधानी राहाल.
मिथुन : तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.
कर्क : काही कामानिमित्त जवळचे प्रवास घडू शकतात.
सिंह : आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
कन्या : व्यवसायामध्ये जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील.
तूळ : जीवनसाथीशी काही कारणांनी गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक : व्यवसायात चांगले फायद्याचे सौदे हाती येऊ शकतात.
धनू : व्यवसायात कामगारांचे सहकार्य लाभेल.
मकर : वाद-विवादापासून दूर राहा, कौटुंबिक सुख मिळेल.