Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १७ मार्च २०२५
March 17, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया ०७.३६ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग दृव. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २६ फाल्गुन शके १९४६. सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ मुंबईचा सूर्योदय ०६.४५ मुंबईचा चंद्रोदय ०९.२२ मुंबईचा सूर्यास्त ०६.४८ मुंबईचा चंद्रास्त १८.१८, राहू काळ ०८.१६ ते ०९.४६ ,संकष्ट चतुर्थी -चंद्रोदय-०९;१७,छत्रपती शिवाजी महाराज जयंती-तिथी प्रमाणे.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आपल्याला व्यापार व्यवसायांमध्ये नवीन संधी मिळणार आहेत .
वृषभ : सरकारी कामांमध्ये यश मिळणार आहे.
मिथुन : आपल्या वाक चातुर्याने अपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे.
कर्क : कुटुंबातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येऊ शकतात.