Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार १९ मार्च २०२५
March 19, 2025 09:23 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा. योग हर्षण. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २८ फाल्गुन शके १९४६. बुधवार, दिनांक १९ मार्च २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.४४, मुंबईचा चंद्रोदय ११.०४, मुंबईचा सूर्यास्त ६.४९, मुंबईचा चंद्रास्त ९.३०, राहू काळ १२.४६ ते २.१७ प्रदोष, रंगपंचमी, शुभ दिवस-रात्री ८.४९ नंतर.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग आहेत.
वृषभ : मनोबल वाढून आत्मविश्वास द्विगुणित होईल.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क : कुटुंब परिवारात असलेले वाद- विवाद संपतील.
सिंह : धनलाभ होण्याची शक्यता.
कन्या : आपल्या बोलण्याने इतरांना जिंकाल.
तूळ : नोकरीत बदली होऊ शकते.
वृश्चिक : नोकरीमध्ये आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याची गरज.