Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २३ मार्च २०२५
March 23, 2025 11:27 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग वारियान. चंद्र राशी धनू. भारतीय सौर २ चैत्र शके १९४६. रविवार, दिनांक २३ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४०, मुंबईचा चंद्रोदय ०२.४१ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.५०, मुंबईचा चंद्रास्त १२.४६, राहू काळ ०५.१८ ते ०६.५० जागतिक हवामान दिन, शहीद दिन, शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : वादविवादाला अधिक महत्त्व न देता कार्यरत राहा.
वृषभ : नव्या संकल्पना राबविण्यात यश मिळू शकते.
मिथुन : धनप्राप्ती चांगली होईल.
कर्क : कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा.
सिंह : आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल.
कन्या : कार्यमग्न राहा.
तूळ : प्रयत्न कमी पडू देऊ नका.
वृश्चिक : गेल्या काही काळात घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.