Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २५ मार्च २०२५
March 25, 2025 05:09 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शिव. चंद्र राशी मकर भारतीय सौर ४ चैत्र शके १९४६ मंगळवार दि. २५ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३८ मुंबईचा चंद्रोदय ०४.१५ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ०२.४८, राहू काळ ०३.४७ ते ०५.०९, पापमोचनी स्मार्त एकादशी, श्रवणोपास, शुभदिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल.
वृषभ : सरकार दरबारी रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ.
मिथुन : नोकरी व्यवसायामध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
कर्क : राजकारणातील व्यक्तींनी सावध राहणे गरजेचे आहे.
सिंह : योग्य मार्गदर्शन लाभेल. अपेक्षापूर्तीचा आनंद.
कन्या : शब्द सांभाळून वापरा.
तूळ : आजच्या दिवसात यशाचे प्रमाण वाढते राहील.
वृश्चिक : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे.
धनू : आपल्या कार्यक्षेत्रात काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील.