Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २६ मार्च २०२५
March 26, 2025 05:19 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग सिद्ध.चंद्र राशी मकर भारतीय सौर ०५ चैत्र शके १९४६ बुधवार दि. २६ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३८ मुंबईचा चंद्रोदय ०४.५७ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ०३.४८, राहू काळ १२.४४ ते ०२.१६, भागवत एकादशी, शुभदिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आर्थिक लाभ समाधानकारक असेल.
वृषभ : कोणाच्याही बोलण्यावर आपले मत त्वरित व्यक्त करू नका.