Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २ एप्रिल २०२५
April 2, 2025 12:55 AM
पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र रेवती. योग ऐद्र. चंद्र राशी मीन. भारतीय सौर १२ चैत्र शके १९४७. बुधवार, दिनांक २ एप्रिल, २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५८. मुंबईचा चंद्रोदय ०६.४५, मुंबईचा सूर्यास्त ०६.४३ मुंबईचा चंद्रास्त ०५.३० राहू काळ ३.४७ ते ०५.१५. श्री पंचमी श्री लक्ष्मी पंचमी, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : मालमत्तेच्या संबंधित काम होईल.
वृषभ : कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील.
मिथुन : कौटुंबिक सुख मिळेल, समस्या सुटतील.
कर्क : वैयक्तिक छंदातून यश मिळेल.
सिंह : इच्छापूर्तीचा दिवस, महत्त्वाची कामे करता येतील.