whatasapp down : अनेकांचे व्हॉट्सएप बंद, मेसेज जाईना आणि स्टेटस अपलोड होईना

मुंबई : आधी यूपीआय बंद पडल्यामुळे अनेक ऑनलाईन आर्थिक व्यवहार अडचणीत सापडले होते. ती परिस्थिती सावरली तर व्हॉट्सएप बंद पडले. मेसेज जाणे - येणे, स्टेटस अपलोड होणे हे सगळे ठप्प झाले होते. यामुळे अनेकांना व्हॉट्सएपद्वारे संवाद साधणे कठीण झाले होते.



व्हॉट्सएप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे, वेगवान आणि लोकप्रिय असे मेसेजिंग अॅप आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे व्हॉट्सएप ठप्प झाले. मेसेज जाणे - येणे, स्टेटस अपलोड होणे हे सगळे बंद झाले. व्हॉट्सएपद्वारे संवाद साधणे कठीण झाले. यूपीआय बंद पडल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर होत नाहीत तोच व्हॉट्सएप बंद पडले. यामुळे इंटनेट वापरणारे हैराण झाले. अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याच विषयाची चर्चा करू लागले. या निमित्ताने व्हॉट्सएपवरुन वेगवेगळे मीम्स आणि जोक्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर