Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार,१५ एप्रिल २०२५
April 15, 2025 10:54 AM
पंचांग
शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग ध्रुव. नंतर व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर २५ चैत्र शके १९४७. मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२१, मुंबईचा चंद्रोदय ०५.४२, मुंबईचा सूर्यास्त ०६.५५, मुंबईचा चंद्रास्त ०६.०० राहूकाळ ११.०४ ते १२.३८.श्री श्रीधर स्वामी पुण्यतिथी.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
वृषभ : रखडलेली कामे गतीमान होतील.
मिथुन : बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
कर्क : अपेक्षित गोष्टी साध्य होतील.
सिंह : कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.
कन्या : कामात यश संभवते.
तूळ : आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
वृश्चिक : देवदर्शनाचे बेत साध्य होतील.
धनू : कामात अडथळे येण्याची शक्यता.
मकर : कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
कुंभ : तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना दिवस उत्तम राहील.