Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५
April 22, 2025 11:58 AM
पंचांग
आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी मकर. भारतीय सौर २ वैशाख शके १९४७. मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१६ मुंबईचा चंद्रोदय ००.५९ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५७ मुंबईचा चंद्रास्त ११.०५ राहू काळ ११.०२ ते १२.३७. शुभ दिवस, जागतिक वसुंधरा दिवस.