SRH vs DC, IPL 2025: दिल्लीला विजयाचा मार्ग सापडेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामाची दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीचे चारही सामने जिंकून दणक्यात सुरुवात केली, मात्र त्यांना पहिला बेक मुंबई इंडियन्सने लावला. मागील दोन सामन्यांव दिल्लीचा पराभव झाला त्यामुळे आजमा सामना जिंकणे त्यांना गरजेचे आहे. १२ गुणांसह दिल्ली पाचव्या स्थानावर आहे, आज प्रत्येक संघात पात्रता फेरीसाठी रस्सीखेच सुरू असून तळाचे संघ गुण तक्त्यातील अव्वल संधाना सहजासहजी जिंकू देत नाही आहे.


दिल्लीचा प्रतिस्पर्धी हैदराबादचा संघ जो अगोदरच पात्रता फेरीतून बाहेर पडला आहे. असे असले तरी हैदराबाद आज दिल्लीला सहज विजय मिळवू देणार नाही. हैदराबादचे फलंदाज सध्या खेळत नाही आहेत, परंतु टी-२० मध्ये कधी कोणाची फलंदाजी चांगली होईल हे सांगता येणार नाही.


दिल्लीला आजचा सामना जिंकावा लागेल याचे आणखी एक कारण म्हणजे यानंतरचे तिन्ही सानने पात्रता फेरीतील संघाविरुद्ध होणार आहेत आणि ते जिंकणे सोपे नाही, आज दिल्लीसाठी सोनेरी सथी आहे ती जर गमावली, तर पुढचा प्रवास दिल्लीसाठी कठीण असेल.


चला तर बघूया दिल्लीला विजयाचा मार्ग सापडतो का?

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून