भारतासोबत लवकरच मोठा करार, चीनसोबत करार झाल्यानंतर ट्रम्प यांची घोषणा

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीन यांच्यातील मोठ्या व्यापार कराराबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे.


विशेष म्हणजे ट्रम्प यांनी भारताबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गुरूवारी म्हटले की भारतासोबतही मोठा व्यापार करार होणार आहे. ट्रम्प सध्या काही निर्णयामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ते इराण-इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधीनंतर आता व्यापारावर लक्ष देत आहेत.


ट्रम्प यांनी नुकताच बिग ब्युटिफूल बिल कार्यक्रमात भाग घेतला होता. या दरम्यान ते म्हणाले, प्रत्येकाला आमच्यासोबत व्यापार करायचा आहे. काही महिन्यांपूर्वी मिडिया विचारत होते की की खरंच कोणता व्यापार करार करणार आहे का? आम्ही कालच चीनसोबत मोठी डील साईन केली आहे. भारतासोबतही डील होऊ शकते.



भारत-अमेरिका यांच्यात लवकरच होणार करार


भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच मोठा व्यापार करार होऊ शकतो. दोन्ही देश ९ जुलैच्या आधी हा करार करू शकतात. अमेरिकाने भारतातून येणाऱ्या सामनावर २६ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर हे टॅरिफ मागे घेण्यात यावे अशी भारताची इच्छा होती. ट्रम्प यांच्या या निर्णयावरून मोठा वाद झाला होता. त्यांनी चीनवरही टॅरिफ लावला होता. चीननेही याला प्रत्युत्तर म्हणून

Comments
Add Comment

रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सुटणार? पंतप्रधान मोदींच्या एका फोन कॉलने उडाली खळबळ, जगात मोठी चर्चा!

रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यातच भारताचे

कर्करोगविरोधी 1,364 औषधांच्या सुधारित एमआरपी लागू; ग्राहकांची वर्षाला ₹3,540 कोटींची बचत

नवी दिल्ली : कर्करोगाच्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 'स्वच्छ सर्वेक्षण 2025-26' पुरस्कारांची घोषणा; देशातील स्वच्छ शहरांचा होणार गौरव

नवी दिल्ली: देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा आणि जनजागृती वाढवणाऱ्या 'स्वच्छ सर्वेक्षण'च्या 10 व्या

उत्तराखंडच्या विकासाची झेप! मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते ‘सशक्त नेतृत्व, विकास की ऊँची उड़ान’ पुस्तिकेचे प्रकाशन

[caption id="attachment_1073883" align="aligncenter" width="800"] उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त देहरादून येथील गोरखा मिलिट्री इंटर कॉलेज, गढी

Kolkata Crime: कोलकात्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या; 25 वर्षीय IT व्यावसायिकाचा मृत्यू, प्रेयसी आणि आईला अटक

कोलकात्यातील २५ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे

Iran US War Warning : इराणचा अमेरिकेला थेट अल्टिमेटम : 'युद्ध थांबवा, नाहीतर ४८ तासांत...

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) भू-राजकीय संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणचे