विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मंत्री अतुल सावेंना सुनावलं

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांची खरडपट्टी काढली. शेवटच्या क्षणाला अहवाल कसा काय मागवता... सभागृहात यायच्या आधीच माहिती घ्यायची असते... अशा कडक शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना सुनावले.

लक्षवेधी संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याकडे अपुरी माहिती असल्याने त्यांनी सभागृहात अहवाल मागवतो असं सांगितलं. पण या पद्धतीने मंत्र्याने आयत्यावेळी अहवाल मागवून सभागृहाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना खडे बोल सुनावले.

कामकाजाची कार्यक्रमपत्रिका आधीच जाहीर झाली होती. या कार्यक्रमपत्रिकेनुसार दिव्यांग मंत्रालय उभारणी संदर्भात लक्षवेधी लावली होती. यामुळे उत्तर देण्यासाठी मंत्र्याने तयारी करुन येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात लक्षवेधी बदल अर्धवट माहिती आणि अहवाल उपलब्ध नसल्याने अतुल सावे यांनी तात्काळ अहवाल मागवतो असं म्हटलं. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना सुनावले. अधिवेशनावेळी अहवाल कसा काय मागवता ? असा खडा सवाल भर सभागृहात नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला.
Comments
Add Comment

Gmail स्टोरेज वारंवार फुल होतोय? मग ‘ही’ ट्रिक वापरून काही सेकंदातच करा फ्री स्पेस

[caption id="attachment_1073767" align="aligncenter" width="800"] Gmail मध्ये असे अनेक जुने मेसेज असतात, ज्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ किंवा मोठे डॉक्युमेंट्स

Old Phone Reuse: जुना स्मार्टफोन तुमच्या गाडीसाठी डॅशकॅम म्हणून वापरता येतो; कसे ते जाणून घ्या

Old Phone Reuse: रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि रोड रेजच्या घटना बघता, आपल्या चारचाकी गाडीत डॅशकॅम बसवणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच

नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

नवी मुंबई: गेल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये, दोन सख्ख्या बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची