Accident News: किल्ले रायगडाच्या पायथ्याशी एस. टी. बसेसची भीषण धडक, दोन चालकांसह ९ प्रवासी जखमी

महाड: महाड एसटी बस आगारातून सुटलेली महाड सांदोशी आणि माणगाव वरून आलेली माणगाव किल्ले रायगड या दोन एस. टी. बसेसची समोरासमोर जोरात धडक झाली आहे. या धडके दोन्ही बस मधून प्रवास करणारे ५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महाड वरून सांदोशी गावाकडे जाणारी एस. टी. बस क्रमांक MH 20/BL3781 तर माणगाव वरून किल्ले रायगडाकडे जाणारी एस. टी. बस क्रमांक MH 14/BT1416 या दोन बसेस बांधणीच्या माळावर येताच समोरा समोर टक्कर झाली.



या अपघातात एसटी बस चालक अविनाश विंचोरकर तर गणपत कदम, सीता कदम, गणेश जाधव, राजाराम लांबर, अपर्णा शेडगे, पूजा मांडे, स्मिथ मांडे, स्वप्नील उमराटकर, वृषाली मोरे, सुचिता धोत्रे आदि प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पाचाड वैद्यकीय अधिकारी सुरज कोंडुळे यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

Lionel Messi: मेस्सीची कमाल! लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावला 'गोल्डन बूट' पुरस्कार

मियामी (फ्लोरिडा): आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा लिओनेल मेस्सी याने आणखी एका

Diwali Makeup Tips: लक्ष्मीपूजनासाठी झटपट तयार व्हा फक्त 10 मिनिटांत; कसे ते जाणून घ्या

Diwali Makeup Tips: सध्या सगळीकडे दिवाळी सणानिमित्त सगलिकडे आनंदाचे वातारण आहे. नवीन कपडे घालून, छान तयार होऊन रोषणाईत फोटो

GMLR प्रकल्पांतर्गत 'विहार' टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जमिनीखालून

Sayali Sanjeev: दिवाळीत सायली संजीवचा मराठमोळा अंदाज! गुलाबी पैठणीतील सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ

[caption id="attachment_1073577" align="alignnone" width="800"] गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2