ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या


डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक हजार ३०० हून अधिक दहीहंडया उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामध्ये २४६ सार्वजनिक तर एक हज्जारांहून जास्त खासगी दहीहंडी उत्सव बांचा समावेश आहे.


सर्वांत जास्त ठाण्यात. त्या पाठापाठ डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर व भिवंडीमध्ये दहीहंडी उत्सव होतो. जिल्ह्यात यावर्षी सुमारे दोनशेच्या आसपास मंदिरांसह विविध ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आठ त्यापेक्षा जास्च थर लावण्यासाठी अनेक नामांकित गोविंदा पथके प्रयल करतील, त्यासाठी गोविंदा पथकांमध्ये एकच बढाओइ लागणार आहे.


अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर सलामीवीर पथकाला एक हजारांहून जास्त रुपांची बक्षिसे दिली नातात. लक्षवेधक दहीहंड्यांमध्ये आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, मनसे यांची चचर्चा असन


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी