वेदांता शेअर होल्डरची आधीच दिवाळी 'इतका' अंतरिम लाभांश जाहीर 'ही' असेल रेकॉर्ड तारीख

प्रतिनिधी:वेदांता लिमिटेडने गुरूवारी आपल्या भागभांडवल धारकांसाठी (Stakeholders) साठी लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. कंपनीने याविषयी घोषणा करतांना, संचालक मंडळाने (Board of Directors) कडून दुसरा अंतरिम लाभांश (Second Interim Dividend) देण्याबाबत परवानगी दिली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १६ रूपये प्रति शेअर प्रमाणे हा लाभांश दर्शनी मूल्य (Face Value) रूपये एक असलेल्या शेअरवर मिळेल' असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.

कंपनीने लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख (Record Date) २७ ऑगस्ट नक्की केली आहे. त्यापूर्वी नियमावलीनुसार या तारखेपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना लाभांश मिळणार आहे. यापूर्वी पहिल्यांदा कंपनीने जून महिन्यात ७ रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर केली हो ता‌. म्हणजेच वेदाताने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एका समभागावर (Stock) वर ४३.५० रूपये लाभांश दिल्याने १७००० कोटींचे वाटप लाभाशांच्या माध्यमांमधून केले आहे असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. आज वेदांता कंपनीचा शेअर ०.३६% वाढला होता. बा जार समाप्तीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना उपमुख्यमंत्री शिंदे भावुक, म्हणाले, ''हीच खरी दिवाळी''

आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत

Diwali Makeup Tips: लक्ष्मीपूजनासाठी झटपट तयार व्हा फक्त 10 मिनिटांत; कसे ते जाणून घ्या

Diwali Makeup Tips: सध्या सगळीकडे दिवाळी सणानिमित्त सगलिकडे आनंदाचे वातारण आहे. नवीन कपडे घालून, छान तयार होऊन रोषणाईत फोटो

Amitabh Bachchan on health: अमिताभ बच्चन यांची तब्येतीबाबत पोस्ट, हाताला त्रास असल्याने चाहत्यांची मागितली माफी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती.

Sayali Sanjeev: दिवाळीत सायली संजीवचा मराठमोळा अंदाज! गुलाबी पैठणीतील सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ

[caption id="attachment_1073577" align="alignnone" width="800"] गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची