भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी तर झाली आहे, पण त्याचा नाहक मन:स्ताप कामाला जाणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे.

सदर घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, सकाळच्या प्रहरी झालेल्या या अपघाताने भायखळा परिसरात काही कालावधीसाठी वाहतूक व्यवशता विस्कळीत झाली होती. तसेच बघ्यांची गर्दी देखील झाली होती, सध्या पोलिस घटनास्थळी  दाखल झाले असून, पंचनामा केला जात आहे.
Comments
Add Comment

गर्भवती महिलांसाठी मोठी बातमी! कामा रुग्णालयाचा मोठा निर्णय, सुट्टीच्या दिवशीही 'ही' महत्त्वाची सेवा राहणार सुरू

मुंबई: मुंबई आणि उपनगरांमधून उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांसाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अनेक

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20

Indian Railway Special Trains : रेल्वेचा मोठा दिलासा! सणासुदीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात १८,००० विशेष गाड्या सुरू; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : दिवाळी, दुर्गा पूजा आणि छठ पूजा यांसारख्या प्रमुख सणांच्या काळात रेल्वे स्थानकांवर होणारी

Mumbai Crime : लोकल ट्रेनमध्ये राडा! दरवाजाजवळ उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद; एकजण रेल्वेतून पडला खाली

गुरुवारी (६ नोव्हेंबर) रात्री सुमारे साडेदहा वाजता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनमध्ये दोन

AI in MCA Coaching: मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती! MCA च्या प्रशिक्षणात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय

Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

Mumbai News: मुंबईतील विक