अमित शाहांनी घेतले साईसमाधीचे दर्शन


शिर्डी : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.





साईबाबा संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.


Comments
Add Comment

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; लंडनहून परतलेल्या तरुणीचा आलिशान फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह आढळला

गहुंजे येथील एका आलिशान गृहप्रकल्पात उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात प्रचंड

भक्तीरसात न्हाऊन निघालेली नाशिक नगरी; रामकुंडावर उसळली जनसागराची गर्दी

[caption id="attachment_1070855" align="aligncenter" width="800"] पंचवटीतील पवित्र रामकुंडावर वेदमंत्रांच्या जयघोषात मुख्य धर्मध्वजारोहणाचा ऐतिहासिक

Sanjay Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 Sanjay Gupta : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’

Nashik Kumbh Mela Dhwajarohan: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा ऐतिहासिक प्रारंभ! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (३१ ऑक्टोबर) रामकुंड आणि कुशावर्त येथे ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.

Nashik Kumbhmela : फुलांची सजावट, मान्यवरांची उपस्थिती ; गोदाघाटावर भक्तिमय वातावरण

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज औपचारिक प्रारंभ होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे,