Nashik Kumbhmela : फुलांची सजावट, मान्यवरांची उपस्थिती ; गोदाघाटावर भक्तिमय वातावरण

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज औपचारिक प्रारंभ होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी नाशिक सज्ज झाले आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त रामकुंड परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी रामकुंडावर उत्साहाचे वातावरण असून, आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे उपस्थित झाले आहेत.

रामकुंड येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यामुळे नाशिकमध्ये कुंभपर्वाची लगबग पाहायला मिळत आहे.

आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अर्दे राज्य मंत्रिमंडळ, व्हीआयपी आणि विविध आखाड्याच्या साधु-संतांची मांदियाळी होणार आहे.
Comments
Add Comment

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे,

Census of India : 2027 च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार सुरुवात, काही राज्यांमध्ये नोंदणी लांबणीवर

केंद्र सरकारने अखेर देशातील आगामी जनगणनेची अधिकृत घोषणा करत तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचे जनगणना

Simhastha Kumbh Mela : नाशिकमध्ये आज सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा; राष्ट्रपतींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार, शहरात कडेकोट तयारी

Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी (31 ऑक्टोबर) नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडणार

Manisha Bhanwala : 'दंगल गर्ल' मनीषा भानवालाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

Manisha Bhanwala : भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे.

'रोजा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे चेन्नईत निधन; सिनेसृष्टी शोकसागरात

भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि विशेषतः दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर एक मोठा आघात झाला आहे. गाजलेला चित्रपट 'रोजा' फेम

Kurla Cleanliness Drive : कुर्ला परिसरातील झोपडपट्टी आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा आता साफसुफ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपडपट्टी परिसर, अरुंद गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे तसेच कचरापेट्‌यांच्या