मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजूरी दिलेली असून अंतिम करण्यात आलेली प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रचाग रचना २०२५ च्या संदर्भातील सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीकरता २२७ प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनवून राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. यावर हरकती व सूचना मागण्यात आल्या होत्या. यावर ४८८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. यावर आयुक्तांनी तीन दिवस सुनावणी घेण्यात आली त्यांच्या त्यांचे निवारण करत त्यानुसार काही बदल करत त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. या अंतिम २२७ प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त झाली आहे.


अंतिम प्रभाग रचना कुठे आणि कशी पहाल


https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या लिंकवर ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त खार रोड स्थानकात ऐतिहासिक प्रदर्शन; 7 नोव्हेंबरपर्यंत रेल्वेचा गौरवशाली प्रवास पाहण्याची संधी

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त खार रोड रेल्वे स्थानकाच्या एलिव्हेटेड डेकवर विशेष

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे अवमूल्यन; कायदा अधिकारी आणि सहायक आयुक्त यांना करणे दाखवा नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी): बोरीवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या

मध्य रेल्वेचे 75 गौरवशाली वर्ष पूर्ण; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दिमाखात साजरी झाली 'हेरिटेज वॉक'

मुंबई: भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची 75 गौरवशाली वर्षे

दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणावर NMMCचा वॉच! नवी मुंबईतील 8 विभागांसाठी हेल्पलाइन जाहीर

नवी मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने (NMMC)

एमपीएससीच्या 9 परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाला वेग; चौकशी आयोगाकडून प्रतिज्ञापत्रात निवेदने सादर करण्याचे आवाहन!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या तब्बल 9 विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि

SRA Redevelopment Mumbai: एसआरए प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प सरसावणार; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची 45 वी बैठक आज उपमुख्यमंत्री एकनाथ