दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण तृतीया शके १९४७ चंद्र नक्षत्र भरणी, योग वज्र,चंद्र राशी मेष,भारतीय सौर १७ अश्विनी शके १९४७, गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय६.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.२०, मुंबईचा चंद्रोदय ८.००, मुंबईचा चंद्रास्त ८.३३ राहू काळ १.५४ ते ३.२३,शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : दैनंदिन कामे सुरळीत होतील.
वृषभ : काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल.
मिथुन : आलेल्या संधीचा अवश्य फायदा घ्या.
कर्क : कार्यक्षेत्रात निरनिराळ्या मार्गांनी सुसंधी.
सिंह : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कन्या : प्रवासाचे योग आहेत.
तूळ : वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा.
वृश्चिक : मालमत्तेची कामे मार्गी लागतील.
धनू : नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील.
मकर : घरामध्ये एखादे मंगल कार्य घडेल.
कुंभ : एखादी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते.
मीन : मनोबल वाढून उत्साहात भर पडेल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५