भिवंडीत शनिवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

भिवंडी (वार्ताहर) : जुनी भिवंडीला पाणीपुरवठा करणारी मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (११ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजल्यापासून रविवार (१२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार पुढील एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


पद्मानगर, गायत्रीनगर, रामनगर, नवजीवन कॉलनी, बीएनएन कॉलेज रोड, पटेल कम्पाऊंड गल्ली नं. १,२,३, भैयासाहेब आंबेडकरनगर, न्यू प्रकाशनगर, माधवनगर, सोमानगर, विठ्ठलनगर, गंगाराम वाडी, लकडाचाळ, न्यू टावरे कम्पाऊंड, दुधबावडी, हाफिजनगर, आलमगीर विडीओ परिसर, न्यू इस्लामाबाद, आझमीनगर, खालीक शेठ चाळ दिवानशाह, हांडीकंम्पाऊंड समरुबाग, इदगाहरोड, कारीवली रोड, दर्गारोड, मोमिन बाग, कोतवालशाह, मुर्तुजा कम्पाऊंड, धोबीतलाव, बाबू चुनिवाला बिल्डिंग, टावरे वाडी, चारचाळी, हमालवाडा, तंडेल मोहल्ला, बंदर मोहल्ला, सौदार मोहल्ला, मुकरी शाह, सुतारआळी, भोईवाडा, भुसार मोहल्ला, ब्राम्हणआळी, कासारआळी, पोस्ट ऑफिस जवळ, बाजारपेठ, हफसन आळी, जैतुनपुरा, कापतलाव, समदशेठ बगीचा, बंगालपूरा, धोबी मोहल्ला, सोनापूर, तेली मोहल्ला, कॅसरबाग, ठाणारोड, बोबडे मोहल्ला, गौरीपाडा, भुसार मोहल्ला, खजुरपूरा, नाचन कम्पाऊंड, समदनगर, कणेरी, पायल टॉकीजजवळ, अजंठा कम्पाऊंड १ व २, धामनकर नाका, वॉटर सप्लाय कॉलनी, ठाणगे आळी, तीनबत्ती, फैजान कंपा., मेहता कंपा., रोशनबाग, देऊनगर टावरे कंपाउन्ड येथील नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?

ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. MIDC मार्फत महापालिका क्षेत्रात होणार्‍या परिसरात पाणी पुरवठा बंद

ठाणे जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार, स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश...

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या

Kalyan Traffic: नवरात्रीनिमित्त अवजड वाहनांना कल्याणमध्ये निर्बंध, 7 मार्गांवर असणार प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: कल्याण शहरामध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. दुर्गाडी

सोशल मीडियावर बनावट अकाउंटवरून मुलींना अश्लील मेसेज; आरोपी मंगेश तांबेला कठोर शिक्षा व ६० हजारांचा दंड

सोशल मीडियाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग व मानसिक छळ