महावितरणच्या संपाला नवी मुंबईतील ८० टक्के कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : खासगीकरण आणि फेररचनेच्या मुद्द्यांवर संयुक्त कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास महावितरणमधील २३ पैकी ७ वीज कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आजपासून (ता. ९) ११ ऑक्टोबरदरम्यान राज्यव्यापी संप आहे. नवी मुंबईतील सुमारे ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले असून, शहरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.


राज्य शासनाने वीज सेवा अत्यावश्यक असल्याने मेस्मा लागू केला आहे. त्यामुळे या सात संघटनांचा संप बेकायदेशीर ठरला आहे. कृती समितीकडून संप मागे घेण्यास नकार दिला आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई तसेच ज्यांची सेवा १ वर्षांपेक्षा कमी आहे, नुकतीच भरती झालेल्यांची सेवा तत्काळ रद्द करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Karjat- Panvel Local: कर्जत- पनवेल मार्ग केव्हापासून सुरू होणार? आली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर माहिती

कर्जत: कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिकेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत, पनवेल

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 16 तास पाणीपुरवठा बंद, कोणकोणत्या परिसराला फटका बसणार? वाचा यादी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेण्यात येणार

Online Gambling : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापोटी डिलिव्हरी बॉय बनला सराईत गुन्हेगार; नवी मुंबई पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस

नवी मुंबई : ऑनलाईन जुगाराच्या (Online Gambling) व्यसनापायी पैशांची गरज भागवण्यासाठी एका 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयने

Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा कहर, शहरात डेंग्यू-मलेरियाचे किती रूग्ण? आकडेवारी जाहीर

नवी मुंबई: नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरामध्ये

नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २६.३० कोटींचे ७२६ किलो ड्रग्स नष्ट!

नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्कराविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश

Navi Mumbai Traffic : अनंत चतुर्दशीनिमित्त नवी मुंबईमध्ये वाहतुकीत मोठे बदल; घरगुती प्रवाशांसाठी महत्त्वाचे रस्ते बंद, पर्यायी मार्गांची घोषणा

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप