धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने दिली माहिती

मुंबई: बॉलिवूडचा हीमॅन धर्मेंद्र यांच्यां प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांची मुलगी ईशा देओलने दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र काल रात्रीपासून धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे सिनेसृष्टीतही चिंतेचे वातावरण दिसत होते. मात्र आता ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.





सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. अनेकांनी श्रद्धांजली पोस्टसुद्धा शेअर केल्या होत्या. पण आता कुटुंबाने स्पष्ट केले की, धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे आणि ते लवकरच पूर्ण बरे होतील. धर्मेंद्र यांचे चाहते देशभर असल्याने सर्वांना दु:ख झाले होते. मात्र आता  ईशा देओलच्या अपडेटनंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ