मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत… लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का

 

इथिओपिया : आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. आज आपण नैऋत्य इथिओपियामध्ये आढळणाऱ्या सुरी जमातील परंपरांची माहिती जाणून घेणार आहोत.


जगभरात अनेक अनोख्या जमाती आहेत आणि त्यांच्या परंपराही अनोख्या आहेत.खासकरून आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात.या परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहेत.मात्र यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात.नैऋत्य इथिओपियामध्ये सुरी जमात आढळते.या जमातील अंदाजे २० हजार लोक आहेत.ओमो व्हॅलीच्या बेंच माझी प्रदेशात राहणारी ही जनात निलो-सहारा भाषांपैकी एक भाषा बोलते.या जमातीच्या दोन अतिशय विचित्र परंपरा आहेत.पहिली परंपरा म्हणजे मुलगी तारुण्यात येताच तिच्या खालच्या ओठात एक छिद्र पाडले जाते आणि या छिद्रात मातीची चकती घातली जाते.त्यामुळे हे छिद्र दिवसेंदिवस आणखी मोठे होते.दुसरी परंपरा म्हणजे या जमातीलील मुलांना लग्न करायचे असेल तर लढाई करावी लागते.यात काही तरुणांना जीवही गमवावा लागतो.


लग्नासाठी करावे लागते रक्तरंजित युद्ध


सूरी जमातीतील मुलींना लग्न कराचये असल्यास त्यांना त्यांचे शौर्य दाखवावे लागते.यासाठी त्यामुळे दुसऱ्या मुलासोबत लढाई करावी लागते.या युद्धादरम्यान मुलांना विवस्त्र व्हावे लागते. लाकडी काठ्यांनी ते एकमेकांशी भिडतात.या लढाईपूर्वी ही मुले प्राण्यांचे रक्त पितात. यामुळे लढण्यासाठी ताकद येते असा त्यांचा विश्वास आहे.ही लढाई इतकी भयंकर असते की यात एखाद्या मुलाचा मृत्यू देखील होऊ शकतो.या लढाईद्वारे मुले मुलींना आकर्षित करतात.जो मुलगा युद्ध जिंकतो त्याला वधू मिळते आणि नंतर तो तिच्याशी लग्न करतो.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.