मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला होता. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांच्या गोटामध्ये जोरदार हालचाली सुरु होत्या. महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे मुंबईत एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवताना दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी माध्यमांसमोर येत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ३७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.



पहिल्या यादीत एकूण ३७ उमेदवारांचा समावेश


१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३),


२) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)


३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),


४) बबन रामचंद्र मदने (७६)


५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)


६) सचिन तांबे (९३)


७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६)


८) सज्जू मलिक (१०९)


९)शोभा रत्नाकर जाधव (११३)


१०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५)


११) अक्षय मोहन पवार (१३५)


१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)


१३) रचना रविंद्र गवस (१४३)


१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)


१५) सोमू चंदू पवार (१४८)


१६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५ )


१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)


१८) दिशा अमित मोरे (१७१)


१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)


२०) विलास दगडू घुले (४०)


२१) अजय विचारे (५७)


२२) हदिया फैजल कुरेशी (६४)


२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)


२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)


२५) अमित अंकुश पाटील (९५)


२६) धनंजय पिसाळ (१११)


२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)


२८) नागरत्न बनकर (१३९)


२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)


३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)


३१) अंकिता संदीप द्रवे (१४७)


३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)


३३) डॉ. सईदा खान (१६८)


३४) बुशरा परवीन मलिक (१७०)


३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५)


३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)


३७) श्रीम. फरीन खान (१९७)








 

Comments
Add Comment

Drug Free Maharashtra : महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्यासाठी २०२९ची डेडलाईन

- नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप मुंबई : नक्षलमुक्त

Crime news marathi : क्षुल्लक कारणावरून मुलाने आईच्या तोंडावर मारले कडे, ओठाला पडले ८ टाके; दुसीरीकडे व्यसनी मुलाचा बापाकडून खून

पुणे : पुणे शहरात कौटुंबिक वादातून होणारे गुन्हे आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. कौटुंबिक

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Ola S1Z Electric Scooter भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि रेंज

मुंबई : इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Ola Electricने नवीन Ola S1Z इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ४ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Ahilyanagar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अर्थात एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख २६ हजार

POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी